E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
06 May 2025
मांजराच्या गळ्यात घंटा
एका गावात एक दिनू नावाचा वाणी होता. त्याचे किराणा मालाचे दुकान होते. त्याच्या दुकानात खूप उंदीर राहायचे. उंदरांनी फार धमाकूळ घातला होता. ते किराणा मालाची नासधूस करायचे. दिनू उंदरांना वैतागला होता. त्याने विचार केला की, हे उंदीर असेच धुडगूस करीत राहिले तर माझ्यावर दुकान बंद करण्याची पाळी येईल. या उंदरांचा बंदोबस्त करायला हवा. असा तो विचार करू लागला. त्याला एक युक्ती सुचते. तो एक मांजर घेऊन येतो.
ती मांजर उंदीर दिसताच पकडून खायची. अशा प्रकारे वाणी आरामशीर राहू लागला. इथे उंदराच्या गटात तणावाचे वातावरण तयार झाले. कारण मांजरीमुळे उंदरांची संख्या कमी होत होती. त्या उंदरांच्या गटातील प्रामुख्याने एक सभा बोलविली आणि या मांजरीचे काही तरी करावे असे सुचवू लागले. पण अखेर
करावे तरी काय हीच चर्चा सुरू होती.
बराच काळ लोटला पण निष्कर्ष काहीच निघेना. अखेर त्या गटामधील एक उंदीर म्हणाला की, माझ्याकडे या साठी एक युक्ती आहे. काय आहे? सर्व जोरात ओरडले-तो उंदीर म्हणे की आपण या मांजरीच्या गळ्यात एक घंटा बांधायची. त्याने काय होणार सगळे म्हणाले त्यामुळे ती कुठे जाईल ते कळेल आणि आपण सावध होऊ शकू.
अरे वा! छान असे म्हणून सगळे आनंद साजरा करू लागले. पण त्यामधून एक वयस्कर उंदीर अचानक म्हणाला की, अरे थांबा एवढा आनंद साजरा करू नका. त्याने सांगितलेली युक्ती छान आहे पण..... पण काय आजोबा एक उंदीर म्हणाला पण त्या मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार तरी कोण? हे ऐकतातच सर्व निमूटपणे मान खाली घालून आपल्या बिळात शिरले. अजून एका युक्तीच्या शोधात!
बोध : वेळेला कामी येणारी युक्तीच चांगली असते.
Related
Articles
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
चेरीचा हंगाम बहरला
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात